Source:instagram
मराठमोळी अभिनेत्री ऋता दुर्गुळे ही मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे.
Source:instagram
आजवर तिने आपल्या अभिनयातुन प्रेक्षकांचं मन जिंकलं.
Source:instagram
तिच्या सौंदर्याच्या चर्चा बऱ्याच होताना दिसतात.
Source:instagram
नुकतीच ती प्रसाद-अमृताच्या लग्नात सहभागी झाली होती.
Source:instagram
तिच्या लूकने तसेच मंगळसूत्राच्या डिझाईनने साऱ्यांच लक्ष वेधलं आहे.