भाग्यश्री मोटेची गोवा सफर

Source : Instagram

भाग्यश्री व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढून फिरण्याचा आनंद घेत आहे

Source : Instagram

इंस्टाग्राम अकाऊंटवर तिने आपले फोटो अपलोड केले आहेत

Source : Instagram

या फोटोमध्ये ती गोव्यात फिरताना दिसत आहे

Source : Instagram

समुद्रकिनारी फिरतानादेखील तिने काही फोटो पोस्ट केले आहेत

Source : Instagram

यामध्ये तिने पांढऱ्या रंगाची ट्राउजर, टी-शर्ट व डेनिम जॅकेट घातले आहे

Source : Instagram

तसेच तिने कानामागे एक सुंदरसे फूलदेखील ठेवले आहे

Source : Instagram