अभिनेत्री भाग्यश्री लिमयेने ‘घाडगे अँड सून’मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं.
Source:instagram
तिने आपल्या अभिनयातून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
Source:instagram
ती सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते.
Source:instagram
नुकतेच तिने क्लासी फोटोज्, व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
Source:instagram
भाग्यश्रीच्या ‘काम डाऊन’ गाण्यावरील अंदाजावर चाहते फिदा झाले आहेत.
Source:instagram