६१ किलो वजन केल्यानंतर अशी दिसते मराठी अभिनेत्री

Source : Instagram

अभिनेत्री आरती सोळंकीने केले तब्बल ६१ किलो वजन कमी

Source : Instagram

सुरुवातीला तिचे वजन तब्बल १३२ किलो होते

Source : Instagram

तिच्या अति वजनामुळे लोकांचे टोमणे ऐकावे लागले होते

Source : Instagram

वजनामुळे तिला अनेक नकारांचाही सामना करावा लागला होता

Source : Instagram

त्यानंतर तिने वजन कमी करण्याचा घेतला निर्णय

Source : Instagram

वजन कमी केल्यानंतर एक वेगळी आरती बघायला मिळाली

Source : Instagram

वजन कमी केल्यानंतर ती खूप सुंदर झालेली पाहायला मिळत आहे

Source : Instagram