Photos : डोक्यावर ओढणी, कपाळी टिकली आणि...अपूर्वा नेमळेकरच्या लूकने वेधलं लक्ष
अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर सध्या खूप चर्चेत आहे
अपूर्वाने आजवर अनेक मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत
सध्या ती प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये खलनायिकेची भूमिका साकारत आहे
सोशल मीडियावरदेखील अपूर्वा अधिक सक्रिय असते
तिचे अनेक फोटो व व्हिडीओ बघायला मिळतात
यामध्ये तिचा अत्यंत साधा लूक बघायला मिळत आहे
अपूर्वाने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे
तसेच डोक्यावर ओढणीदेखील घेतली आहे