Photos : अपूर्वा नेमळेकरचा ग्लॅमरस लूक
‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतून अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर सध्या समोर येत आहे
ही मालिका प्रेक्षकांचे मन जिंकून घेण्यात यशस्वी ठरली आहे
अपूर्वा यामध्ये सावनी ही भूमिका साकारत आहे
सोशल मीडियावर अपूर्वा सक्रिय असलेली दिसून येते
नुकतेच तिचे काही फोटो समोर आले आहेत
यामध्ये सावनीने सुंदर असा लेहंगा परिधान केलेला बघायला मिळत आहे
यामध्ये अपूर्वाचा सुंदर लूक बघायला मिळत आहे