‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अपुर्वा नेमळेकर.

Source:instagram

या मालिकेत तिने शेवंता हे पात्र साकारलं होतं.

Source:instagram

हे पात्र प्रेक्षकांना आवडावं यासाठी तिने बरीच मेहनत घेतली होती.

Source:instagram

या पात्रासाठी तिला वजन वाढवण्यास सांगितलं होतं.

Source:instagram

तिचे कलर केलेले केस काळे करण्यास सांगितले.

Source:instagram

तिने साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या बरीच पसंतीस पडली.

Source:instagram