Video : अमृता देशमुखचा भन्नाट डान्स व्हिडीओ व्हायरल 

मराठी अभिनेत्री अमृता देशमुख ही लोकप्रिय अभिनेत्री

अमृताने आजवर अनेक मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत

सोशल मीडियावर अमृता अधिक सक्रिय असते

तिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर बघायला मिळतात

नुकताच तिचा एक व्हिडीओ समोर आला आहे

यामध्ये अमृता मैत्रिणीबरोबर हटके डान्स करताना बघायला मिळत आहे

अमृताच्या या धमाल डान्सला चाहत्यांनी खूप पसंती दर्शवली आहे