‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेत मुख्य भूमिकेत दिसलेली अभिनेत्री अक्षया नाईक.
Source:instagram
या मालिकेत अक्षयाने लतिकाची भूमिका साकारली होती.
Source:instagram
अक्षया सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते.
Source:instagram
मालिकेने निरोप घेतल्यानंतर अक्षया वेगळ्या विश्वात तल्लीन झाली आहे.
Source:instagram
नुकतेच तिने शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत आहे.
Source:instagram
अक्षयाने पूलमध्ये मज्जा-मस्ती करतानाचे फोटो शेअर केले आहेत.
Source:instagram
तिच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी बरेच कमेंट केले आहेत.
Source:instagram