अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या त्यांच्या सुंदर अभिनयासाठी ओळखल्या जातात.
Source:instagram
त्यांच्या फिटनेसवर तर चाहते घायाळ आहेत.
Source:instagram
ऐश्वर्या सोशल मीडियावर बऱ्याच सक्रिय असतात.
Source:instagram
नुकताच त्यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Source:instagram
त्यात त्यांनी योगासाठी घेतलेली नवीन पँट मिरवताना दिसत आहेत.
Source:instagram