Video : अभिज्ञा भावेची पाळीव श्वानाबरोबर मस्ती
Source : Instagram
अभिज्ञा भावे सध्या मालिकाविश्वापासून दूर असलेले पाहायला मिळते
Source : Instagram
मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून ती नेहमी चाहत्यांच्या संपर्कात असते
Source : Instagram
पतीबरोबरचे अनेक फोटो व व्हिडीओदेखील सोशल मीडियावर पाहायला मिळतात
Source : Instagram
दोघांचे अनेक रोमॅंटिक फोटो सोशल मीडियावर ती शेअर करत असते
Source : Instagram
तिच्या फोटोंना अधिक पसंतीदेखील मिळते
Source : Instagram
याचप्रमाणे तिचे प्राणीप्रेमही पहायला मिळते
Source : Instagram
तिच्या पाळीव श्वानाबरोबरचे फोटोही शेअर करत असते
Source : Instagram
नुकताच तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे
Source : Instagram
यामध्ये ती श्वानाबरोबर मस्करी करताना दिसत आहे
Source : Instagram