Photos : अभिज्ञा भावेची परदेशात धमाल 

अभिज्ञा भावे ही सध्या खूप चर्चेत आहे

सध्या व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढत ती फिरण्याचा आनंद घेताना दिसते

तिने काही फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत

यामध्ये अभिज्ञा व्हिएतनाममध्ये धमाल करताना दिसत आहे

तसेच अभिज्ञाने तेथील निसर्गाचेदेखील सुंदर फोटो शेअर केले आहेत

या सगळ्या फोटोंमध्ये अभिज्ञाचा बिनधास्त अंदाजदेखील बघायला मिळत आहे