मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे स्वप्नील जोशी.
Source:instagram
त्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकलीत.
Source:instagram
त्याची प्रत्येक चित्रपट व मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडतात.
Source:instagram
स्वप्नील सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो.
Source:instagram
नुकतीच त्याने एक रील सोशल मीडियावर शेअर केली आहे.
Source:instagram
‘...अशीच बायको सगळ्यांना मिळो’ असं कॅप्शन देत त्याने व्हिडीओ शेअर केली.
Source:instagram
नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर लाईकचा वर्षाव केला आहे.
Source:instagram