मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार लोकप्रिय ठरतात.

Source:instagram

अभिनेता स्वप्निल जोशी व अभिनेत्री दिप्ती देवी यांचा वेगळा चाहतावर्ग आहे.

Source:instagram

सध्या हे ‘इंद्रधनुष’ चित्रपटाच्या शुटिंगसाठी लंडनाला गेले आहे.

Source:instagram

त्यावेळचा त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Source:instagram

‘जहा दोस्तों ने मिलकर लाई है ये बहार’ असं व्हिडीओला कॅप्शन दिलं आहे.

Source:instagram