Video : ...अन् सिद्धार्थ जाधव व सुरेश रैनामध्ये रंगल्या गप्पा

Source : Instagram

सध्या IPL मुळे अनेक क्रिकेटपटू चर्चेत आले आहेत

Source : Instagram

मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधवचा एक व्हिडीओ समोर आला आहे

Source : Instagram

यामध्ये तो IPL सामन्यादरम्याने समालोचन करताना दिसला

Source : Instagram

मराठी भाषेमध्ये त्याने समलोचन केले

Source : Instagram

याबरोबरच त्याचा अजून एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे

Source : Instagram

यामध्ये तो भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैनाबरोबर गप्पा मारताना दिसत आहे

Source : Instagram

चाहत्यांनी या व्हिडीओला खूप पसंती दिली आहे

Source : Instagram