मराठी सिनेसृष्टीतील लाडकी व लोकप्रिय जोडी म्हणजे सचिन- सुप्रिया.
Source:instagram
या जोडीने मराठीत बरेच हिट चित्रपट
केले.
Source:instagram
त्यांची लेक श्रिया देखील अभिनय क्षेत्रात आहे.
Source:instagram
आतापर्यंत ती बऱ्याच वेबसीरिजमध्ये पाहायला मिळाली.
Source:instagram
तिचा लहानपणीचा फोटो समोर आला आहे. त्यात ती बरीच गोड दिसत आहे.
Source:instagram