शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाची सगळीकडे बरीच चर्चा होत आहे.
Source:instagram
सध्या त्याचे चाहते सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसतात.
Source:instagram
या चाहत्यांपैकी एक चाहते म्हणजे अभिनेता किरण माने.
Source:instagram
नुकतीच त्यांनी चित्रपटातील ‘चलेया’ गाण्यावरचा डान्स करत व्हिडीओ शेअर केला आहे.
Source:instagram
या व्हिडिओवर नेटकरीही लाईक, कमेंटचा वर्षाव करत आहे.
Source:instagram