मराठमोळा अभिनेता गश्मीर महाजनी सध्या बराच चर्चेत होता.
Source:instagram
काही दिवस तो मोठ्या पडद्यापासून दूर होता.
Source:instagram
आता तो लवकरच नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Source:instagram
पुन्हा एका ऐतिहासिक भूमिकेत तो पहायला मिळणार आहे.
Source:instagram
‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटात त्याने शिवरायांची भूमिका साकारली होती.
Source:instagram
पण तो कोणती भूमिका साकारणार याबद्दल कोणतीही माहिती नाही.
Source:instagram