अभिनेता गश्मीर महाजनी याने स्वतःच्या वेगळ्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवली.

Source:instagram

त्याने ‘देऊळबंद’ या चित्रपटात साकारलेली भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली.

Source:instagram

गश्मीर सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो.

Source:instagram

नुकताच त्याने ‘आस्क मी’वर इन्स्टाग्रामवरून चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तर दिली.

Source:instagram

त्यावेळी त्याला तुझ्या नावाचा अर्थ विचारण्यात आला.

Source:instagram

त्यावर उत्तर देताना म्हणाला, “माझं नाव गुरुजींनी ठेवलं. हे नाव बजरंगबली हनुमानाचं आहे”.

Source:instagram