मराठीसह हिंदी मालिकामध्ये काम करत लोकप्रिय असलेला मराठमोळा अभिनेता म्हणजे गश्मीर महाजनी.

Source:instagram

गश्मीर सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. बऱ्याचवेळा तो चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तर देताना दिसतो.

Source:instagram

यावेळी त्याने तो आपल्या आईला कोणत्या नावाने हाक मारतो याचा खुलासा केला.

Source:instagram

गश्मीर आपल्या आईला ‘अम्मी’ या नावाने हाक मारतो.

Source:instagram

कारण सांगताना तो म्हणाला, “माझे वडिल आईला याच नावाने हाक मारायचे. ते नाव लहानपणापासून माझ्या तोंडात बसलं”.

Source:instagram