गश्मीर महाजनी मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे.

Source:instagram

मराठीसह हिंदीतही त्याने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.

Source:instagram

गश्मीर सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो.

Source:instagram

नुकताच त्याने मेट्रोतून प्रवास केला त्यावेळचा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Source:instagram

‘बेकरार करके हमे’ या गाण्यावर तो मेट्रोत वावरताना दिसला.

Source:instagram