अभिनेता गश्मीर महाजनीने आपल्या अभिनयातून प्रेक्षकांची मनं जिंकली.

Source:instagram

गश्मीर एक उत्तम अभिनेतासह एक उत्तम डान्सरही आहे.

Source:instagram

तो सोशल मीडियावर त्यांचे डान्स व्हिडीओ शेअर करताना दिसतो.

Source:instagram

आताही त्याने स्टुडिओतील मंडळींसह धमाकेदार डान्स केला आहे.

Source:instagram

९०च्या गाण्यावरचा त्यांचा हा डान्स चांगलाच व्हायरल होत आहे.

Source:instagram