'कुर्यात सदा मंगलम्'  चेतन व ऋजुताचा विवाह सोहळा संपन्न 

source : instagram 

२०२२ साली दोघांनीही साखरपुडा केला

source : instagram 

दोघेही मराठी मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज कलाकार

source : instagram 

मालिका विश्वामधील अत्यंत लोकप्रिय जोडी

source : instagram 

२२ एप्रिल रोजी चेतन व ऋजुता यांनी लग्न केले

source : instagram 

लग्नाचे फोटो सोशल मीडियावर अपलोड

source : instagram 

लग्नातील दोघांचा लूक खूप सुंदर होता

source : instagram 

ऋतुजाने निळ्या रंगाची साडी नेसली होती तर चेतनने जांभळ्या रंगाचे धोतर नेसले होते

source : instagram