अभिनेता भूषण प्रधानच्या घरी दरवर्षी थाटामाटात गणेशोत्सव साजरा केला जातो.

Source:instagram

त्यांच्या घरच्या बाप्पाची मूर्ती व सजावट नेहमी लक्ष वेधून घेते.

Source:instagram

तो नेहमी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करतो.

Source:instagram

इतकंच नाही तर बाप्पाची मूर्ती ही त्याच्या घरीच बनवली जाते.

Source:instagram

या मुर्तीच विसर्जनही घरीच केलं जातं.

Source:instagram

शूटिंगमधून वेळ मिळल्यावर भूषणही या कामात मदत करतो.

Source:instagram

बाप्पाची मूर्ती रंगवण्याचा हट्ट त्याचा असतो.

Source:instagram