मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेता अविनाश नारकर व अभिनेत्री ऐश्वर्या नारकर.
Source:instagram
अविनाश व ऐश्वर्या हे दोघेही सोशल मीडियावर बरेच सक्रिय असतात.
Source:instagram
नेहमीच त्यांचे व्हिडिओ चाहत्यांसह शेअर करत असतात.
Source:instagram
नुकताच अविनाश यांनी आणखी एका गाण्यावर ठेका धरला आहे.
Source:instagram
यात ते शॉर्टस्- टीशर्टमध्ये वेगळ्याच अंदाजात पहायला मिळाले.
Source:instagram