मराठमोळा अभिनेता आदिनाथ कोठारे हा मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे.

Source:instagram

बालकलाकार म्हणून त्याने या अभिनय क्षेत्रात काम करायला सुरुवात केली.

Source:instagram

पण त्याला अभिनय क्षेत्रात करिअर करायचं नव्हतं असा खुलासा आता त्याने केला आहे.

Source:instagram

त्याला डॉक्टर व्हायचं होतं त्यासाठी त्याने प्रवेश परिक्षाही दिली.

Source:instagram

त्याने बायोटेक्नॉलॉजीत बीएससी केली. त्यानंतर पुढे एमबीए केलं आहे.

Source:instagram

हे सगळं करताना त्याने वडिलांच्या हाताखाली सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम करत होता.

Source:instagram