अभिनेत्री सई मांजरेकर नेहमी तिच्या लूकसाठी चर्चेत असते.
Source:instagram
तिने ‘दबंग ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
Source:instagram
ती सोशल मीडियावर बरीच चर्चेत असते.
Source:instagram
नुकताच तिने हटके लूकमध्ये फोटोशूट केला.
Source:instagram
त्यात तिने लाल रंगाच्या डिझायनर ड्रेस परिधान केला आहे.
Source:instagram