‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील कल्याणची चुलबुली म्हणून शिवाली बरीच लोकप्रिय आहे.

Source:instagram

शिवालीने अभिनयाच्या जोरावर अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली.

Source:instagram

शिवाली सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते.

Source:instagram

नुकताच तिने शेअर केलेला व्हिडीओ बराच व्हायरल होत आहे.

Source:instagram

‘किसीके खयालो की मलिका’, असं कॅप्शन देत व्हिडिओ पोस्ट केला.

Source:instagram

या व्हिडिओतील तिच्या अदा प्रेक्षकांचं मन जिंकत आहेत.

Source:instagram