Photos : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकरला सोसेना लंडनची थंडी
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम सध्या खूप चर्चेत आहे
या कार्यक्रमातून अनेक कलाकार प्रकासझोतात आले
प्रियदर्शनी इंदलकरदेखील या कार्यक्रमामुळे अधिक चर्चेत आली आहे
तिच्या विनोदी अभिनयाला चाहत्यांची खूप पसंती मिळते
सोशल मीडियावरदेखील प्रियदर्शनी अधिक सक्रिय असलेली बघायला मिळते
सध्या तिचा लंडन दौरा खूप चर्चेत आहे
तिने काही फोटो शेअर केले आहेत
यामध्ये ती लंडनमध्ये धमाल करताना दिसत आहे