‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील अभिनेता प्रसाद खांडेकर यांना प्रेक्षकांकडून बरंच प्रेम मिळत आहे.

Source:instagram

प्रसाद यांची विनोदीशैली प्रेक्षकांना खूपच आवडताना दिसते.

Source:instagram

प्रसाद सोशल मीडियावर बरेच सक्रिय असतात.

Source:instagram

आताही त्यांनी कुटुंबासह दिवाळी मोठ्या जल्लोषात साजरी करत आहेत.

Source:instagram

त्याचे फोटो त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Source:instagram