‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’  फेम प्रियदर्शनी इंदलकरचा हटके लूक

Source : Instagram

प्रियदर्शनीने तिच्या अभिनयामुळे प्रेक्षकांना खळखळून हसवले

Source : Instagram

तिचे अनेक चाहते आहेत

Source : Instagram

प्रियदर्शनी नुकतीच  'मराठी फिल्मफेअर अवॉर्ड 2024'ला सोहळ्याला उपस्थित होती

Source : Instagram

तिच्या हटके लूकने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले

Source : Instagram

पांढऱ्या रंगाचा टॉप व बॉडीकॉन लॉंग स्कर्ट घातला होता

Source : Instagram

तिचा लूक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल 

Source : Instagram

सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला

Source : Instagram

हा पुरस्कार  ‘ती फुलराणी’ चित्रपटासाठी मिळाला

Source : Instagram