प्रसाद खांडेकरच्या बर्थडेचं जंगी सेलिब्रेशन

Source : Instagram

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील सुप्रसिद्ध अभिनेता प्रसाद खांडेकर

Source : Instagram

प्रसादच्या आजवरच्या अभिनयाने संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवले

Source : Instagram

५ मे रोजी प्रसादचा वाढदिवस पार पडला

Source : Instagram

त्याने नुकतेच वाढदिवसाचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत

Source : Instagram

यामध्ये तो त्याच्या कुटुंबाबरोबर दिसून येत आहे

Source : Instagram

शेअर केलेल्या फोटोंमध्ये घरातील महिला त्याचे औक्षण करताना दिसत आहेत

Source : Instagram

तसेच वाढदिवसाचे अनेक केकही कापले आहेत

Source : Instagram