गौरव मोरेने हास्यजत्रा सोडली कारण...

Source : Instagram

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या रिॲलिटी शोने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली

Source : Instagram

या शोच्या माध्यमातून अनेक कलाकार प्रसिद्ध

Source : Instagram

अभिनेता गौरव मोरेदेखील या शोच्या माध्यमातून घराघरात पोहोचला

Source : Instagram

पण आता त्याने या कार्यक्रमातून कायमची एक्जिट घेतली आहे

Source : Instagram

यावरुन मनोरंजन क्षेत्रात खळबळ

Source : Instagram

इन्स्टाग्रामवर पोस्ट करत दिली माहिती

Source : Instagram

 हास्यजत्रेमधून निरोप घेणार अशी पोस्ट केली शेअर

Source : Instagram

त्याच्या पोस्टवर अनेक कलाकार व चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत

Source : Instagram