‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर घराघरात पोहोचली.

Source: priyadarshiniindalkar/instagram

प्रियदर्शिनी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते.

Source: priyadarshiniindalkar/instagram

नुकतीच तिने नवीन गाडी घेतली आहे.

Source: priyadarshiniindalkar/instagram

याचे फोटो व व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Source: priyadarshiniindalkar/instagram

कुटुंबासोबत मिळून प्रियदर्शिनीने नवीन सदस्याचं स्वागत केलं.

Source: priyadarshiniindalkar/instagram

अनेक कलाकारांनी तसेच चाहत्यांनी कमेंट करत तिचं अभिनंदन केलं.

Source: priyadarshiniindalkar/instagram