Video : इतका गोड व क्युट आहे नम्रता संभेरावचा लेक

Source : Instagram

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून नम्रता संभेराव अधिक प्रसिद्ध

Source : Instagram

या कार्यक्रमामुळे नम्रताची वेगळी ओळख निर्माण झाली

Source : Instagram

नुकताच तिचा ‘नाच गं घुमा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला

Source : Instagram

सोशल मीडियावरदेखील नम्रता अधिक सक्रिय असते

Source : Instagram

नुकताच तिने तिच्या नवऱ्याचा व मुलाचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला

Source : Instagram

या फोटोला ‘मेरे दो अनमोल रतन’ असे कॅप्शन दिले आहे

Source : Instagram

नवरा योगेश संभेराव व मुलगा रुद्राज यांच्याबरोबरचे ती नेहमी फोटो शेअर करत असते

Source : Instagram

तिघेही नेहमी धमाल मस्ती करताना दिसतात

Source : Instagram

नम्रता तिच्या मुलाचेही गोड व्हिडीओ शेअर करत असते 

Source : Instagram