गणपती बाप्पाचं सगळीकडे उत्साहात आगमन झालं आहे.
Source:instagram
सगळेजण बाप्पाची मनोभावे सेवा करत आहेत.
Source:instagram
अशातच अभिनेत्री माधुरी दीक्षितनेही सगळ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
Source:instagram
‘डान्स दीवाने ३’च्या सेटवर बाप्पाचं पूजन करण्यात आलं.
Source:instagram
तिथल्या बाप्पासह फोटो माधुरीने फोटो शेअर केला आहे.
Source:instagram
दुसरा एका व्हिडिओ शेअर करत तिने पतीसह गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
Source:instagram