लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील कायमच चर्चेत असते
Source:Instagram&google/account
तिच्या नृत्याचे लाखो चाहते आहेत
Source:Instagram&google/account
तिच्या ‘सबसे कातिल गौतमी पाटील’ वाक्याने कित्येकांना घायाळ केलं
Source:Instagram&google/account
गौतमी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते
Source:Instagram&google/account
नुकतेच तिने नव्या नथीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत
Source:Instagram&google/account
गौतमीने स्वतःच्या नावाची नथ बनवून घेतली आहे
Source:Instagram&google/account
तिच्या नथीची सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू आहे
Source:Instagram&google/account