हिंदीतील अशा बऱ्याच मालिकांनी प्रेक्षकांचं मनं जिंकून घेतलं.

Source:instagram

त्यातील एक मालिका म्हणजे  ‘कुमकुम’.

Source:instagram

‘कुमकुम’ हिंदी मालिकेतील जुही पारमार हिने प्रेक्षकांचं मन जिंकलं.

Source:instagram

जुहीचा आजही चाहतावर्ग बराच मोठा  आहे.

Source:instagram

आजही ‘कुमकुम’ फेम अभिनेत्री तितकीच छान दिसते.

Source:instagram