हार्दिक पांड्याबरोबरच्या घटस्फोटानंतर नताशा नाव बदलणार

Source : Instagram

भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे

Source : Instagram

नताशा स्टॅनकोविकबरोबर त्याने घटस्फोट घेणार असल्याचे जाहीर केले

Source : Instagram

नुकताच त्यांनी मुलाचा वाढदिवस साजरा केला

Source : Instagram

दोघांनीही आपापल्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला

Source : Instagram

आता पुन्हा एकदा नताशाची पोस्ट चर्चेत आली आहे

Source : Instagram

तिच्या सोशल मीडियामध्ये नाव बदलणार असल्याचे सांगितले आहे

Source : Instagram

यावरुन ती आता नाव काय ठेवणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे

Source : Instagram