राखी सावंत तिच्या अतरंगी लुक व हटके अंदाजासाठी ओळखली जाते.

Source:instagram

सोशल मीडियावर तिचे व्हिडिओ बरेच व्हायरल होत असतात.

Source:instagram

बऱ्याच वेळा ती ट्रोल होतानाही दिसते. आताही तिचा नवा अंदाज समोर आला आहे.

Source:instagram

आज ‘भारत विरुद्ध पाकिस्तान’ मॅच आहे तर राखी स्वतः क्रिकेट कीट घालून उतरली आहे.

Source:instagram

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे.

Source:instagram