ऑस्कर पुरस्कारासाठी चित्रपटाची निवड कशी होते?
हिंदी चित्रपट ‘लापता लेडीज’ची निवड ऑस्कर पुरस्कारासाठी न झाल्याने चाहते नाराज झाले आहेत
मात्र यासाठी चित्रपटांची निवड कशी होते हे माहीत आहे का?
ऑस्करमध्ये निवड होण्यासाठी पाच नियम आहेत
चित्रपट कमीत कमी ४० मिनिटांचा असावा
2. रिजोल्युशन १२८०x७२० पेक्षा कमी असू नये
गेल्या वर्षातील १ जानेवारी ते ३१ डिसेंबरच्या आधी रात्री प्रदर्शित झालेला असावा
चित्रपट 33MM किंवा 70MM च्या प्रिंटने २४ किंवा ४८ फ्रेम प्रती सेकंद असावा
चित्रपट प्रादेशिक भाषेत असावा त्यामध्ये सब टायटल इंग्लिशमध्ये असावे