आंबे खराब होऊ नये यासाठी काही खास टिप्स

Source : Instagram

आंब्याचा आस्वाद घेण्यासाठी सगळेजण आंब्याची साठवण करत आहेत

Source : Instagram

पण आंबे खराब होण्याची शक्यतादेखील आहे

Source : Instagram

आंबे खराब होण्यापासून कसे वाचवावे ?

Source : Instagram

 रेफ्रीजरेट करावे-  आंबे पिकू नये यासाठी फ्रीजचे तापमान १० ते १३ डिग्रीपर्यंत ठेवावे

Source : Instagram

पेपर बॅग –  आंबे नरम होऊ नये यासाठी पेपर बॅगचा वापर करावा

Source : Instagram

वेगळे करा-  कच्चे आंबे व पिकलेले आंबे वेगवेगळे ठेवा

Source : Instagram

एअरटाईट कंटेनर –  आंब्याचे तुकडे करुन ते खराब होऊ नये यासाठी रेफ्रीजरेटरमध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवावे

Source : Instagram