‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून गौरव मोरे घराघरात पोहोचला

Source:Instagram&google/account

आपल्या वेगळ्या अंदाजाने त्याने स्वतःची ओळख निर्माण केली

Source:Instagram&google/account

अभिनयासह त्याच्या हेअर स्टाइलची विशेष चर्चा रंगते

Source:Instagram&google/account

त्याची हेअरस्टाइलच त्याच्या प्रत्येक पात्राची खासियत असते.

Source:Instagram&google/account

पण सध्या गौरव त्याच्या नव्या लुकमुळे चर्चेत आहे

Source:Instagram&google/account

त्याने केस कापले आहेत, ‘कामसाठी केस कापले असल्याचे’, त्याने मुलाखतीत सांगितलं

Source:Instagram&google/account