बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ पुन्हा एकदा दमदार अ‍ॅक्शन घेऊन येत आहे.

Source:instagram

नुकताच टायगर श्रॉफ व क्रिती सेनन यांच्या ‘गणपथ’ चित्रपटाता टीझर प्रदर्शित झाला.

Source:instagram

या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चनही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Source:instagram

चित्रपटातील टायगर श्रॉफचा अ‍ॅक्शन अवतार चाहत्यांच्या बराच पसंतीस पडत आहे.

Source:instagram

प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल बरीच उत्सुकता दिसत आहे.

Source:instagram