छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस’ हा वादग्रस्त कार्यक्रम म्हणून ओळखला जातो.
Source:instagram
१५ ऑक्टोबरपासून याच्या १७व्या पर्वाची सुरुवात होणार आहे.
Source:instagram
काही दिवसांपूर्वी कार्यक्रमाचा नवीन प्रोमो प्रसिद्ध झाला होता.
Source:instagram
सध्या सोशल मीडियावर ‘बिग बॉस’च्या नव्या घराचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
Source:instagram
व्हिडिओमध्ये कपल आणि सिंगल या थीमप्रमाणे सजावट सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.
Source:instagram