धनश्री वर्मा Dentist तर यजुवेंद्र आहे सरकारी अधिकारी....
यजुवेंद्र चहल व धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा मोठ्या प्रमाणात सुरु आहेत
यजुवेंद्र हा भारतीय क्रिकेट संघातील लेग स्पिनर आहे
तसेच धनश्री ही एक नृत्यदिग्दर्शिका आहे
मात्र दोघांचे खरे प्रोफेशन वेगळे आहे
कोरिओग्राफर असलेली धनश्री ही पेशाने डेंटिस्ट आहे
तसेच यजुवेंद्रलादेखील सरकारी नोकरी आहे
२०२० साली यजुवेंद्र व धनश्री लग्नबंधनात अडकले होते