राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांचा चाहतावर्ग बराच मोठा आहे.
Source:instagram
राहुल देशपांडे सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतात.
Source:instagram
आता त्यांनी एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Source:instagram
राहुल देशपांडे यांच्या घरी एका नवीन सदस्याचं आगमन झालं आहे.
Source:instagram
त्यांनी नवी कोरी मर्सिडीज कार खरेदी केली आहे.
Source:instagram
त्यांच्या मुलीने म्हणजेच रेणुकाने गाडीची पूजा केली.
Source:instagram
या व्हिडीओला नेटकऱ्यांनी कमेंट करत त्यांना अभिनंदन केलं आहे.
Source:instagram
हा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे.
Source:instagram