'या' कलाकारांनी केलं आहे वयाने मोठ्या व्यक्तीशी लग्न
संजय दत्त व मान्यता दत्त यांच्यामध्ये १९ वर्षांचे अंतर आहे
हेमा मालीनी या धर्मेंद्रपेक्षा १३ वर्षांनी लहान आहेत
शाहिद कपूर व मीरा राजपूत यांच्यामध्ये २० वर्षांचे अंतर आहे
दिलीप कुमार व सायरा बानो यांच्यामध्ये २२ वर्षांचे अंतर आहे
रणबीर कपूर व आलिया भट्ट यांच्यामध्ये १० वर्षांचे अंतर आहे