बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपट सगळीकडे धुमाकुळ घातला आहे.

Source:instagram

शाहरुखने आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं.

Source:instagram

पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ७५ कोटींची कमाई केली.

Source:instagram

शाहरुखचे या चित्रपटातील लूक बरेच व्हायरल होती आहेत.

Source:instagram

विशेष म्हणजे त्याने या चित्रपटात घातलेली अंगठी सिंहाच्या आकाराची होती.

Source:instagram

या अंगठीत मोठा हिरा आहे ज्याची किंमत ५९० डॉलर म्हणजे ५० हजार रुपयांचा आहे.

Source:instagram