आश्चर्यचकित होऊ नका. ही गोष्ट खरी  आहे.

Source:instagram

अमिताभ बच्चन त्यांच्या कुटुंबासह ‘जलसा’मध्ये राहातात.

Source:instagram

हे घर त्यांनी खरेदी केलं नसून त्यांना भेट दिलं आहे.

Source:instagram

‘सत्ते पर सत्ता’ या चित्रपटानंतर निर्माते रमेश सिप्पी यांनी दिलं होतं.

Source:instagram

ज्याची किंमत १२० कोटी इतकी सांगितली जाते.

Source:instagram